-
क्रि.वि.
-
v उड, उठ, पळ, निघ, सुट, चाल, सुज, फुग &c. Hence 2 Quickly, smartly, impetuously.
-
झपाट्यानें जाण्याच्या , चालण्याच्या विशिष्ट ध्वनीच्या , तसेंच झपाट्याच्या विशिष्ट क्रियेच्या ( भरारणें , झटकणें , सोसाट्यानें वाहणें , फडफडवणें , थोपटणें इ० ) आवाजाचें अनुकरण होऊन . ( क्रि० उडणें ; उठणें ; पळणें ; निघणें ; सुटणें ; चालणें ; सुजणें ; फुगणें इ० ).
-
( ल . ) जलदीनें ; झपाट्यानें ; सपाट्यानें . [ ध्व . भर ! ] भरारणी - स्त्री . मोठ्यानें कडकड आवाज करुन जळणें इ० . भरारणें पहा . भरारणें - अक्रि .
Site Search
Input language: