-
( अ )
- सजगुरा
- भादली
- वरी
- नाचणी
- बरग
- कांग
- खपले गहूं
- मका
- करडई
- राजगिरा
- मटकी
- पावटा
- मूग
- वाल
- कारळा
- देवभात
- सातू
- अंबाडी
( आ )
- मटकी
- राजगिरा
- शिरस
- पांढरफळी
- जिरें
- मेथी
- वेणुबीज
- कमळबीज
- पाकड
- अंबाडी
- भेंडीबीज
- गोवारी
- कुड्याचें बीज.
यांत खसखस व राळा धरुन वीस संख्या करतात.
-
aṭharā upadhānyēṃ n pl The eighteen inferior grains; viz. सजगुरा, भादली, वरी, नाचणी, बरग, कांग, खपले- गहूं, मका, करडई, राजगिरा, मटकी, पावटा, मूग, वाल, कारळा, देवभात, सातू, अंबाडी. Others reckon them thus--सजगुरा, नाचणी, वरी, मका, मटकी, राजगिरा, शिरस, पांढरफळी, जिरा, मेथी, वेणु- बीज, देवभात, कमलबीज, पाकड, अंबाडी, भेंडीबीज, गोवारी, कुढ्याचें बीज, and to these some add two others, making twenty, viz. खसखस & पांढराराळा.
Site Search
Input language: