-
, the hull, shell, compages. 2 Applied, as Hulk is, to any animal or thing huge and unwieldy.
-
पु. वस्तूच्या आकारास आधारभूत रचना ( शरीर , गाडा , पलंग , नाव , छत्री इ० स दांडे , लांकडें इ० च्या आधारानें झालेली . यावरून चर्मादि वेष्टन होऊन वस्तु पूर्ण होते ); सांपळा ; खोका . २ मोठी , अवजड वस्तु , प्राणी , धूड ; मढें . ३ विहिरींतील चौकट . [ सं . सम् + घट् ] सांगाडी - स्त्री . विहिरीच्या भिंती पडूं नयेत म्हणून तळाशीं दिलेली आधारचौकट .
-
m The skeleton, frame. The hull.
-
noun वस्तू, व्यक्ती इत्यादींच्या आकारास आधारभूत रचना
Ex. कारखान्यात मोटारींचे सांगाडे पडले होते.
Site Search
Input language: