-
न. तरवारीची अष्टांगे . - १ अंग . २ रूप . ३ जाति . ४ नेत्र . ५ अरिष्ट . ६ भुमि . ७ ध्वनि . ८ परिमाण .
-
पु.
-
शरीराचीं आठ अंगें :- दोन हात , उर , कपाळ , दोन नेत्र , ग्रीवा , कटि ; दुसरा पर्याय - दोन हात , उर , भाल , दोन पाय , दोन गुडघे ; तिसरा पर्याय - दोन हात , दोन पाय , दोन गुडघे , वाचा , मन ; चौथा पर्याय - हात , पाय , गुडघे , छाती , मस्तक , दृष्टि , मन , वाणी . - एभा २० . २९१
-
( सामा . ) सर्व शरीर ; सबंध देह . अष्टांगीं पहा . आरोग्यता तुका पावला अष्टांगीं । - तुगा ३९५८ .
Site Search
Input language: