-
m A worshipper of हरि, see हरदास.
-
A worshiper of हरि or Vishn̤u. 2 See हरदास, for this designation, although it signifies Worshiper of Shiva, is the authorized one, both popularly and classically.
-
पु. १ कथेकरी ; कीर्तनकार . २ ( खा . ) कोल्हाटयाप्रमाणें एक कसब करणारी शूद्र जात . - गांगा १२२ . [ सं . हरिदास ] हरदाशी , हरदासी - वि . हरदासविषयक ; हरदासाचा ( पोषाक , वाद्य , तट्टू इ० ). हरदासवळ - स्त्री . शाहीरांतील एक पक्ष ; हे देवास प्रकृतीपेक्षां श्रेष्ठ मानून तुरा - लावणी गातात . हरदासी घोडा , हरदासी तट्ट - पु . हडकुळें , ठेंगणें , रेरें करीत चालणारें तट्टू .
-
हरि—दास m. m. a slave or worshipper of विष्णु, [BhP.]
Site Search
Input language: