-
पुस्त्री .
-
m f The season of greatest abundance or highest excellence. The prime, zenith, heyday (of products of the earth, of youth, health, honours, riches, sports, engagements).
-
हंगाम ; वैपुल्याचा काळ ; भर ; सुगी ; जोम ; उत्कर्षाची पुर्णता ; तजेला ( उत्पन्न , तारुण्य , आरोग्य , मान , संपत्ति , खेळ , उद्योग यांचा ). रुन्द छातिवर बुन्द गेन्द जणु गुलाब बहरामधिं फुलती । - प्रला .
-
ब० मारणें To revel in delights; to enjoy one's self richly.
Site Search
Input language: