-
स्त्री. १ ( घडून केलेल्या वस्तूंचा ) घाट , डौल ; आकार ; ढाळ . या दागिन्याची घडण चांगली आहे . २ घडण्याचें कौशल्य , हातोटी . या सोनाराच्या घडणीपेक्षां त्या सोनाराची घडण चांगली आहे . ३ ( दागिने , भांडीं ) घडण्याची , बनविण्याची मजुरी ; घडणावळ . ४ घटना ; कृति - न . भांडीं घडण्याकरितां कासारास दिलेला धातूचा पत्रा , मोड इ० त्या सोनारापाशीं दोन महिने घडण दिले आहे . [ सं . घटन ; प्रा . घडण ]
-
ना. आकार , आकृती , घाट , जडणघडण , डौल , निर्मिती , बनावट , रचना .
-
f
-
घडवण n Form. Workmanship.
Site Search
Input language: