-
वि. १ ढिला ; शिथिल ; ढिला बसणारा ( अंगरखा , जोडा , खुंटी , बूच ); पोकळ ; ढिली रचलेली ( दगडी भिंत ). २ मोठ्या आकाराचा ( चेंडू , फळ , गोटी ). ३ मोठे ; ढोबळ ( अक्षर ). ४ ( सामा . ) स्थूल ; भरीव ; मोठ्या आकाराचे . आकारे नव्हती डगळे । - ज्ञा १७ . १२७ . ५ सढळ ; उदार ( खर्च करण्यांत , धर्मादायांत ).
-
ḍaghaḷa, ḍaghaḷā, ḍaṅghāḷa See डगळ &c.
-
; liberal or lavish.
-
a Slack, loose, loosely built -a wall of stones. Large-sized. Liberal or lavish.
Site Search
Input language: