-
पु. ( यमकाने वेदांत या शब्दाशी जुळणारा पण उलट अर्थाचा बनविलेला शब्द ). प्रत्यक्षप्रमाण ; अनुभवसिद्ध , बुद्धिग्राह्य सिद्धांत ; आत्मा प्रतीति ; स्वानुभव ; स्वतःचा तर्क ; वैयक्तिल मत . जे वेदशास्त्राचे सार । सिद्धांत धादांत विचार । - दा ५ . ६ . २७ . आम्हास तुमचे वेदांत न कळे आम्ही आपले धादांतावर चालतो . - क्रिवि . धडधडीत ; उघडउघड ; मूर्तिमंत ; प्रत्यक्ष ; स्पष्ट हा धादांत चोर , लबाड , सोदा . [ वेदांत या शब्दाशी यमकाने जुळणारा , उलट अर्थाचा , बनविलेला शब्द ] म्ह ० धादांताला सिद्धांताची गरज नाही = जी गोष्ट उघड दिसत आहे ती सांगण्याला , दाखविण्याला शास्त्राच्या पुराव्याची जरुरी कशाला ?
-
m Private opinion; personal observation.
-
Private opinion; personal experience or observation; in contrad. to the dogmata of the Vedas. Ex. आम्हास तुमचें वेदांत न कळे आह्मी आपले धादांतावर चालतों. 2 Used as ad Plainly, manifestly, indisputably, with striking clearness and evidence. Ex. हा धा0 चोर, लबाड, सोदा. Pr. धादांताला सिद्धांताची गरज नाहीं. 3 Downright, outright, plump, roundly, smack.
-
adverb लक्षात येईल इतके स्पष्टपणे
Ex. तो धादांत खोटे बोलत होता.
Site Search
Input language: