-
See : योग्य
-
Husked through pounding--rice, pulse &c. 2 Raised from husked seeds;--used of the pods or beans of Dolichos fabӔformis. 3 Boiled whole, i. e. without being pounded and burst;--used of the pods of वालपापडी, मेहंदळ, and some other legumes. 4 fig. Unclothed, undisguised, uncovered, unsoftened by the garb of decent language or courteous manner; plump, blunt, smack, flat;--as a reply, reproach, accusation &c.
-
a Husked through pounding.
-
वि. १ कांडलेले ; सडलेले ( तांदूळ , डाळ वगैरे ). २ गोवारीची जात . - कृषि ६१४ . कांडलेल्या बियांपासून उत्पन्न झालेल्या गोवारीच्या शेंगा ( या लवकर शिजतात ). ३ सालासुद्धां शिजणारी ( वालापापडी , मेहंदळ वगैरेची शेंग ). ४ भीड , मुरवत ठेवण्याकरितां पडदा ठेवून , संकेतानें बोलावे तसे न करता स्पष्ट , शिवी , उत्तर , प्रत्युत्तर वगैरे करून .
Site Search
Input language: