-
वि. १ उग्र . वासाचा , रुचीचा ; घुरट ; पोटांत जातांना घशा जाळणारा , तोडणारा ( तेलकट , तळलेला पदार्थ ); २ नासका ; कुजका ( नारळ इ० ). ३ कडु ; मनास बोंचणारी , झोंबणारी ( भाषा , मनुष्य ). ( सं . क्षप प्रा . खव ; तुल० का . कवुटु - दुर्गध ( तेल इ०चा ) ) खावरें - न . ( ल .) तुसडा , द्राष्ट कुजकट , क्षुद्र मनाचा मनुष्य
-
khavaṭa or khaṃvaṭa a Strong-scented or strong-tasted; rancid, rank; that burns or gnaws the throat in descending--any oleaginous substance. 2 Acrimonious, bitter, biting, cutting--language, a person.
-
a Strong-scented, strongtasted; bitter.
-
खंवट खोबरें
Site Search
Input language: