-
पु. १ ब्रह्मा , विष्णू , महेश या त्रिमूर्तीचा अवतार ; दत्तात्रेय . २ वाणी जातींतील एक आडनाव . ३ दैवप्राप्त वस्तु ; प्रारब्ध ; नशीब . तुका म्हणे भितो पुढलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली । - तुगा २८६७ . ४ देणगी . हरी दत्त देईल ते शीघ्र घ्यावे । - कचेसुच १३ . ५ नेमलेले काम , धंदा ; वृत्ति ; नशिबाने आलेले ( काम ). दान मागणे हे भिक्षुकाचे दत्तच आहे . [ सं . ]
-
वि. १ दिलेले ; बक्षिस केलेले ; देऊन टाकलेले . ( क्रि० करणे , होणे ). २ दत्तक दिलेला ( मुलगा ). [ सं . ] ( समासांत ) ईश्वर - देव - दत्त = देवाने , ईश्वराने दिलेले .

Site Search
Input language: