-
पु. भोंवरा ; कोटगा पहा .
-
पु. लाथा . युक्क्या इ० चा मार ; हग्या मार ( क्रि० देणें .) - वि . १ मार खालेला ; मारलेला लतखोर . २ निर्लज्ज ; निसवलेला ; कोटगा ; निगरट्ट . ( का . कोट्टि = वेशरम ; तुल० कोडण = माकड ) म्ह० लतकोडग्यांची बलाय दूर , कहता पायपोस जाजा नूर . - गेखाऊ - वि . जो नेहमीं हग्यामार खातो पण दुर्गुण सोडीत नाहीं असा . - गेला - वि . कांहींसा कोडगा ; हड्डी .
-
a Shameless, callous, obdurate, incorrigible
-
वि. निगरगट्ट , निर्ढावलेला , निर्लज्ज , निलाजरा , निसवलेला , बेशरम , लतकोडगा , लोचट .
Site Search
Input language: