-
पु. १ ( मोर , बगळा इ० ) कांहीं पक्ष्यांचें ओरडणें . ( त्यावरून ) २ दीर्घ आक्रोश ; रडें ; ओरड ( मूल इ० चें ). ( क्रि० फोडणें ; घेणें ); तसेंच मूल उपजल्यानंतरचें पहिलें रडें , टयाहां टयाहां . ( क्रि० फोडणें ). झाला कुमार अदभुतरूप करी तत्क्षणींच तो टाहो । - मोसभा १ . ८० . ३ हंबरडा ; मोठयानें हांक मारणें ; घोष ; गलबला . तुका करी टाहो । पाहे रखुमाईचा नाहो । - तुगा २१४२ . ४ जमिनींतून वाफा निघणें . ( क्रि० फुटणें ). ५ लाभ . [ घ्व . ]
-
f The long cry of children.
-
ना. आक्रोश , आरोळी , किंकाळी , किराळी , घोष . मोठयाने रडणे , विलाप , हंबरडा ( मोठयाने आणि सतत हे दोन भाव व्यक्त करायचे असतील तेव्हा हा शब्द वापरतात ).
-
v मार, भर, दे.
Site Search
Input language: