-
पु. बुध , शुक्र , पृथ्वी , मंगल , गुरु , शनि , युरेनस व नेपच्यून .
-
०बंध पु. ( महानु .) अष्टकुल चलपर्वत . ' अष्टबंध पृथ्वीस '. ' अष्टकुलाचळे पर्वतें मेरुमेखला बंध ' - प्रमेय .
-
०भोग पु. सुंगध , वनिता , वस्त्र , गायन , तांबूल , भोजन , शय्या , द्रव्य . - व्यवको .
-
०वर्ग पु. आपल्या कुलांतील आठ मनुष्यांचा सत्कार ; विवाहसमयीं दांडार्या वेली शेज ( पहा ) नंतरक करतात . उपनयनांतक मातृभोजनाचे वेळीं आठ मुंजे जेऊं घालतात .
Site Search
Input language: