-
वि. निरुपम ; असाधारण ; अलौकिक ; विलक्षण ; चमत्कारिक ; असामान्य ; नवलाईचें ; आश्चर्यकारक . - प - ( शाप . ) मार्शग्यास ; अनूपवायु पहा . [ सं . ] - पु . एक देश ; जांबळी , वेत , ताड , केळ , वळ इत्यादिकांनीं युक्त असा खोल प्रदेश यांत डोंगर झाडी फार असून फार पाऊस आणि ( कफजन्य ) रोग होतात . - योर १ . २८ ; - अश्वप २ . ७ .
-
०वायु पु. ( इं . ) मार्श ग्यास , हा कर्बचा एक परमाणु उज्जाच्या जास्तींत जास्त चार परमाणूंशीं संयोग पावून बनतो . सेंद्रियरसायनशास्त्रांत यास मथुन ( मिथेन ) असेंहि म्हणतात ; दलवायु , मथिल , उदिद अशींहि नांवें आहेत . द्लदलीच्या जागेंतील कुजलेल्या पाण्यांतून व इतर पदार्थांतून हा निघतो . याच्यामुळें खाणीमध्यें भयंकर स्फोट होतात . - ज्ञाको ( क ) १२८ .
-
a Strange, uncommon. Queer, wonderful.
-
Strange, singular, uncommon: also queer, odd, comical: also wonderful or marvelous.
Site Search
Input language: