-
पु. १ सोमाचा , चंद्राचा पुत्र बुध ( देव व ग्रह ). २ नवखंड , पृथ्वींतील एक खंड . ३४३ वा संवत्सर . - न . मृग्नक्षत्र .- वि . १ म्रुदु ; नरम ; हलकें तीक्ष्ण नसलेलें ; साधें ( औषध , मनुष्य , स्वभाव , क्रुति , उपाय ). २ शांत ; स्थिर ; स्तब्ध ; समाधानी ३ चंद्रासंबंधी . [ सं .]
-
०ग्रह पु. बुध , गुरु , शुक्र हे ग्रह .
-
०वार वासर पु . बुधवार . सौम्यगोल --- पु . उत्तरेकडील एक प्रदेश . सौम्या - स्त्री . उत्तरदिशा . [ सं .]
-
वि. नरम , नाजूक , मुलायम , मृदु , हलके ;
Site Search
Input language: