-
वि. अतिशय ; बहुत ; पुष्कळ ; विपुल . यापाशीं अतोनात द्रव्य आहे . नदीस अतोनात पाणी आलें . [ सं . अत :+ नास्ति ]
-
Excessively, exceedingly, in the superlative degree.
-
See : आतोनात, भीषण
-
वि. अतिशय , अपरंपार , अपार , अफाट , अमर्याद , अमाप , खूप , पुष्कळ , फार , बेसुमार , भरपूर .
Site Search
Input language: