-
१ अवघड दुर्बोध ; कठिण ; बेजार करणारें ( काम , पुस्तक , विषय , मार्ग ). ' हा मार्ग डोंगर , ओढे इ० कानीं मोठा क्लिष्ठ आहे .' २ ओढुन ताणुन आणलेला ; कष्टानें जुळविलेला ( अर्थ , विचार योजना , स्पष्टिकरण ). ' या ग्रंथाचा अर्थ लवकर ध्यानांत येत नाहीं . मोठा क्लिष्ट आहे .'
-
०अर्थ पु. ( क्लिष्टर्थ ). १ ओढुन ताणून केलेला अर्थ . २ दुर्बोध अर्थ .
-
०कल्पना स्त्री. सरळ नाहीं अशी ओढुन ताणुन काढलेली . कशीबशी जुळविलेली , सहज न समजणारी कल्पना , विचार , तर्क .
-
०विषय पु. दुर्बोध , कठिण विषय .
Site Search
Input language: