-
स्त्री. १ देवाची स्त्री ; मुख्यत्वे दुर्गा किंवा भवानी . २ अव . मसूरिका ; फोड्या ; विस्फोटक ; एक रोग . आग्या , कथल्या , चिघळ्या , कोथिंबिर्या , खेळत्या , घागर्या , मसुर्या , सीतळा असे यांचे प्रकार आहेत . यांच्या प्रतिबंधाकरिता दंडावर टोचलेली लस . यास कुंभाराच्या देवी किंवा माता म्हणतात . ( क्रि० येणे ; काढणे ; कानपणे ; सुकणे ) [ सं . ]

स्त्री. १ राणी ; कुलीन स्त्री . २ ( ल . नाटकांत ) स्वतःची स्त्री ; पत्नी . भीम म्हणे देवीला सांगा , ती जरि म्हणेल सोडीन । - मोवन ९ . ५९ . ३ ( गो . ) घाडीण . [ सं . ]

Site Search
Input language: