-
पु. पांच पांडवांतील मध्यम पांडव . हा फार पराक्रमी असल्यामुळें लक्षणेनें पराक्रमी वीर असा अर्थ होतो . ' आमचा अर्जुन गेला एक बाजू खचली .' - भाव १७ .
दहा नांवें - अर्जुन , फाल्गुन , जिष्णु , किरीटी , श्वेत वाहन , बीभत्सु , विजयी , कृष्ण , सव्यासाची , व धनंजय . ( सं .)
-
पु.
- पांच पांडवांपैकीं तिसरा ; पार्थ .
- सहस्त्रार्जुन कार्तवीर्य
-
अर्जुनसादडा - साताडा ; पांढरा ऐन . याचा पांढरा डीक औषधी आहे . हें झाड कोंकणांत होतें . याच्या सालींचा उपयोग कातडें कमाविण्यास व औषधास होतो . पानें वीतभर लांब , फुलें पांढरीं . साल पांढरी , लांकूड हरकामास उपयोगी . अइन पहा .
-
वि. पांढरा ; श्वेत . [ सं . ]
Site Search
Input language: