-
Enormous, immense, huge, vast, bulky: also weighty, ponderous, massive.
-
वि.
-
a Enormous, immense, huge, bulky. Weighty, ponderous, massive.
-
फार मोठें ; अचाट ; अवाढव्य ; अफाट ; दांडगा ; भारी ; जड वजनाचा ; स्थूल ; बोजड , संसार - शकट अवजड , पुरुष स्त्री दोन हीं तया चाकें । जरि एक उंच , दुसरें नीच , तरी शकट हा कसा हाके ? ॥ - बा . अ . भिडे .
Site Search
Input language: