-
न. चिन्ह ; गमक . - वि . १ धोतविणारा ; प्रकाश पाडणारा . २ स्पष्ट करणारा ; दाखविणारा . [ सं . ] द्योतणे - अक्रि . ( काव्य ) ( शब्दशः व ल . ) प्रकाश पाडणे . [ सं . द्योतन ]
-
ना. खूण , गमक , चिन्ह , निशाणी , मालमत्ता , वित्ता , संपत्ती , संपदा .
-
dyōtaka a S That lights, illumines, irradiates, illustrates.
-
द्योतक [dyōtaka] a. a. [द्युत्-ण्वुल्]
Site Search
Input language: