-
वि. अवघा ; साग्र ; संपूर्ण . तरी साद्यंतुचि पाही । संसारु असे । - ज्ञा २ . ३१८ . - क्रिवि . आरंभापासून शेवटपर्यंत ; साकल्यानें . [ सं . स + आदि + अंत ]
-
वि. अथपासून इतिपर्यंत , आरंभापासून शेवटपर्यंत , संपूर्ण , सगळा , समग्र , सांगोपांग , साकल्याने ;
-
वि. तपशीलवार , सविस्तर .
-
That has the beginning and the end; whole, entire, complete, perfect;--as a book, an account, a relation. 2 as ad From beginning to end, throughout, thoroughly.
Site Search
Input language: