Dictionaries | References

होर

   
Script: Devanagari

होर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अप्रवाहित

होर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Filling stuff,--the rubbish and earth brought by scouring rains and deposited over fields &c. so as to fill up all holes and depressions; alluvion.

होर     

 स्त्री. १ पावसानें वाहून आलेली माती , केरकचरा इ० चा गाळ , खळमळ यानें शेतांतील खाचखळगे भरून शेतजमीन सारखी भरून येते तो प्रकार . २ वाहून , धुपून आलेली माती , गाळ इ० .
०णी   १ वरील होरण्याची क्रिया . २ खड्डे ; शेत इ० होण्याकरितां तेथें घातलेली माती इ० ची भरती . ३ त्या भरतीच्या गाळसाळ इ० वस्तु ; गाळ . होरणें - उक्रि . १ गाळसाळ इ० येऊन शेतजमीनींतील खाडींतील खाचखळगे भरणें - भर , घालणें . पुळणवट जमिनीच्या विहिरी लवकर होरतात . येथील खळी होरा , म्हणजे जमीन बरोबर होईल . २ आच्छादणें ; व्यापणें ( अलंकारादिकांनीं शरीर इ० ). केसांनीं कपाळ अगदीं होरून गेलें . [ सं . आवरण ?]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP