Dictionaries | References

हेंड

   
Script: Devanagari

हेंड     

 न. १ झोंबटपणा ; झोंबी . २ मैथुन . श्वानांचें हेंड तत्काळ सुटे । मनुष्याचें आकल्प न सुटे । - एभा १३ . २११ .
०गूळ   हेंडूक हेंडूकमेंडूक - न . कुत्र्याचें गुप्त इंद्रिय ; कुत्र्याचें मैथुन . ( क्रि० गुंतणें ; लागणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP