Dictionaries | References

हुबकणे

   
Script: Devanagari

हुबकणे     

उ.क्रि.  १ जोरानें एकदम खाली ओढणें ; आदळणें . २ चटकन पकडणें ; हिसकणें . ३ ( ल . ) चोरणें ; लुबाडणें ; कपटानें गिळंकृत करणें ; हबकणें . [ ध्व ? ] - अक्रि . एकदम , दणकन ; खाली पडणें ; कलंडणें ; कोसळणें . २ हादरणे . हबकणें पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP