Dictionaries | References

हिडशी

   
Script: Devanagari
See also:  हिडशा , हिडसा , हिडसी

हिडशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   filthy, foul, stinking, offensive, loathsome;--used freely of persons, speech, actions, things.

हिडशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

हिडशी

 वि.  घाणेरडा ; किळसवाणा ; ओंगळ ; बीभत्स ; हिडीस ( व्यक्ति , वस्तु इ० ). [ सं . हिड् ‍ = धिक्कारणें , हिडीस ] हिडसणें - उक्रि . धिक्कारणें . अपमान करणें ; विटंबना करणें ; कस्पटाप्रमाणें लेखणें ; हिडीसफिडीस करणें . हिडसाविणें - उक्रि . १ झिडकारणें ; धुडकाविणें . २ घाण करणें ; मळविणें ; लिडबिडीत करणें ( भांडीं इ० ). भांडीं सारीं हिडसावून टाकलीं कीं हो बेटयानें ? हिडीस , हिडस - न . उकीरडा ; घाण ; खातेरें . - वि . हिडशा पहा . [ सं . हिड ] हिडीस , पिडीस , फिडीस - न . अनादराची , तुच्छतेची वागणूक . - क्रिवि . धिक्कारून ; धुडकावून ; तिरस्कारानें ( क्रि० करणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP