Dictionaries | References

हपशी

   
Script: Devanagari
See also:  हबशी , हबसाण , हबसाणी

हपशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An Abyssinian.

हपशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An Abyssinian.

हपशी

  पु. १ अविसीनिया देशांतील माणूस ; सिद्दी . २ श्यामल ; जंजिरेकर .[ अर . हबशी ]
०पट्टी  स्त्री. हबशी सरकारनें बसविलेली पट्टी . २ सक्तीची , जुलमी पट्टी , कर . हप ( ) सा ( शा ) न . १ अबिसीनिया देश . २ दक्षिण कोंकणांतील हबशी राजाच्या ताब्यांतील प्रांत ; जंजिरा . ३ यांतील लोकांचा तेथील अंमल . हप ( ) सा ( शा ) णी वि . हपसाणाविषयी ; हबशा संबंधीचा ( प्रांत , अंमल इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP