Dictionaries | References

हंगें

   
Script: Devanagari
See also:  हंगये , हंगे

हंगें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Hither, in this direction: also here. 2 Now.

हंगें     

क्रिवी , १ इकडे ; या दिशेनें ; इकडून . २ आतां . [ ध्व . हं .]
०तंगें  न. उडवाउडवीचें भाषण ; टंगळ - मंगळ ; टाळाटाळ . ( क्रि०करणें ; लावणें ; चालविणें ; म्हणणे ). - क्रिवि . विसंगतपणें ; कांही तरी बोलून ; टोलवाटोलवी करुन ; टाळाटाळीनें . ( क्रि० म्हणणें ; बोलणें ; करणें ) [ हंगे द्बि .]
०तंगें   --- हां हां म्हणतां ; एकदम .
म्हणतां   --- हां हां म्हणतां ; एकदम .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP