-
विनीत [vinīta] p.p. p. p. p.
-
वि. १ नम्र ; लीन ; निगर्वी . २ नियम , शिस्त वगैरे पाळणारा , मानणारा ; ताब्यांत , आटोक्यांत राहणारा . ३ मनोविकार ताब्यांत ठेवलेला ; निग्रही . ४ शिकविलेला ; सरावाचा ; शिस्त लावलेला ( पशु वगैरे ). [ सं . वि + नी ]
-
p Humble, meek. Governable. Trained.
-
vinīta p S Humble, lowly, meek. 2 Governable, tractable, compliant, conformable. 3 Of subdued or of restrained and regulated passions and affections. 4 Trained, broken in, well-instructed and disciplined--a beast.
Site Search
Input language: