Dictionaries | References

सोख्त

   
Script: Devanagari
See also:  सोक्त

सोख्त     

वि.  १ ( गंजिफांचा खेळ ) कोणयाहि एका रंगाच्या बारा पानांतून एकहि पान दुसर्‍याचे हातांत राहिलें नाहीं असा जो रंग होतो तो २ दग्ध . सरंजाम सर्व सोख्त जाला . - दिमरा २ . ४ .[ फा . सोख्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP