Dictionaries | References स सोंकटे Script: Devanagari See also: सागटें , सागडें , सोंकटी , सोंकठी , सोंगटी , सोंगडी , सोकटी Meaning Related Words सोंकटे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. न . सोंगट्याच्या खेळांतला पटावर मांडण्याचा लहानसा लांबट लाकडी किंवा हस्तिदंती ठोकळा ; नरद पहा . मेजवानीचे वेळीं यांत उदबत्त्या खोचतात . [ सं . सारी + काष्ठ ] सोकट्या --- स्त्रीं . अव . सोंगटीचा खेळ . सोकटीकांठी , सोकटेकांठी --- वि कांठाकांठामध्यें सोंगट्या सारखी नकशी असलेले ( वस्त्र ).०घाट पु. मोती , रत्न इ०कांचा सोंगटीसारखा असलेला घाट .०बाज वि. सोंगट्या खेळणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP