Dictionaries | References

सेलणें

   
Script: Devanagari

सेलणें

 स.क्रि.  १ ( पाणी ) तोडणें , कापणें ; टोंचणें . ते उपरतीच्या वावी सेलत। - ज्ञा ७ . १०१ . २ दुष्ट शब्द बोलणें . - ज्ञा ३ . ४९६ . ३ आकाशांत भरारी मारणें . कीं म्हणिजे गरुड हा सेलत । पतंगासारिखा। - स्वादि १ . २ . १६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP