Dictionaries | References

सुक्तासूक्त

   
Script: Devanagari
See also:  सुक्तासुक्त , सूक्तासुक्त

सुक्तासूक्त     

वि.  बरे - वाईट , भलेबुरे , सदसत् ;
वि.  न्याय - अन्याय ;
वि.  शब्दाशब्द .

सुक्तासूक्त     

वि.  भलेंबुरें ; बरेंवाईट ; न्याय्य अन्याय्य ; सदसत् ‍ ; वेळावेळ ; शब्दाशब्द ; सव्यापसव्य . चौघांमध्यें सुक्तासुक्त बोलूं नये . समजून बोलावें . [ सं . सूक्त + असूक्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP