Dictionaries | References

सिनसाळ

   
Script: Devanagari

सिनसाळ     

वि.  १ जीर्ण , छिन्न साल असलेला . २ क्षणिक ; भासमात्र . भंवईची पडळें । वोमथतीं शिनसाळें । - ज्ञा १३ . ५६० ; १५ . १४० . [ सं . शीर्ण ; प्रा . सिन्न + साल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP