-
पु. जीवात्म्याच्या निरनिराळ्या अवस्था ; जागृति , स्वप्न , सुषुप्ति या तीन अवस्था ; पहिली विष्णूची व सत्वगुणाची , दुसरी ब्रह्मदेवाची व रजोगुणाची , तिसरी शिवाची व तमोगुणी . ह्यांना अनुक्रमें विश्व , तैजस व प्राज्ञ अशाहि संज्ञा आहेत . याखेरीज तुरिया व उन्मनी अशाहि दोन अवस्था आहेत . अवस्था पहा . [ सं . ]
-
of the Soul, viz. जाग्रद- वस्था, स्वप्नावस्था, सुषुपत्यवस्था Waking, dreaming, sound sleep. The first is referred to विष्णु and to सत्वगुण; the second to ब्रह्मदेव and to रजोगुण; the third to शिव and to नमोगुण; and they are termed respectively विश्र्व, तैजस, प्राज्ञ. To these three states, when the full consideration of the Soul is to be entertained, two other are added, तुरीया & उन्मनी q. v. in loc.
Site Search
Input language: