Dictionaries | References

सिकंजा

   
Script: Devanagari

सिकंजा     

 पु. १ दाबाचें यंत्र ; चाप ; सुतार सांधा जोडतांना लांकडे आंवळून धरतात तें यंत्र . २ ( ल . ) पेंच ; संकट . लढाईचे सिकंजात संकटांत पडावें हें मुंतसीब नाही . - पैअ ६५ . [ फा . शिकञ्जा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP