Dictionaries | References

साबरें

   
Script: Devanagari
See also:  सांबरें

साबरें

  न. ( महानु . ) ताटवा ; कुंज ; क्रीडागृह . तैसे माझोनि वीरहज्वरें । नावडे भोगाचें साबरें । - भाए १७४ . केतुकी दळांची सेजारें । पाचीची साबरी परिकरें । - शिशु ७७३ . [ ? सं . शाल्मली ; म . साबरी ? ]
  न. पाणी . मदन वोळगे शेजारें । जेथ चंद्र शिंपे सांबरें । - ज्ञा ९ . ३२४ . [ सं . शबर = पाणी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP