-
उ.क्रि. १ ओढणे ; लांब करणे ; ताण देणे . २ ( एखाद्यास ) आशा लावून लोंबकळत , तरंगत ठेवणे . ३ ( मनुष्य , जनावर इ० कांस ) प्रमाणाबाहेर राबविणे ; तांगडणे ; ताबडणे . ४ रागे भरणे ; खरडपट्टी काढणे ; खडसाविणे . [ सं . तन = पसरणे , लांब करणे ; हिं . तानना ; गु . ताणवुं ] ताणून , हातपाय ताणून निजणे - आरामशीर , मनमोकळेपणाने , निश्चिंतपणे झोपणे . - अक्रि . गमणे ; चालढकल , अळमटळम , आज - उद्या करणे ; गुटमळणे . [ सं . तन = लांब करणे ]
-
क्रि. ओढणे , लांब करणे ;
-
क्रि. ताबडणे , राबवणे ( प्रमाणाबाहरे );
-
क्रि. खडसावणे , भोसडणे .
Site Search
Input language: