Dictionaries | References

सांडई

   
Script: Devanagari

सांडई

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sāṇḍī f A crisp and well-seasoned cake of rice flour.

सांडई

  स्त्री. तांदूळाच्या पिठाचें कुरडईप्रमाणें एक खाद्य . ( अव . ) सांडया . कोणी घडया घालुन मांडयांच्या । नेती पराता मग सांडयांच्या । - सारुह ६ . ७९ . ( नवरा बायकोची सांड करील या भीतीनें - ध्वनिसाम्यावरून - लग्नांत सांडया करीत नाहीत ) भीमकी प्रिय व्हावी श्रीपती । सांडया न करीच शुध्द मतीजाणे वृद्धाचार रीती । - एरुस्व १४ . ११७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP