Dictionaries | References

सरानसरी

   
Script: Devanagari
See also:  सरासरी , सरासरीस

सरानसरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sarānasarī & सरानसरीस ad commonly सरासरी.

सरानसरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   anyhow; conjecturally; in the average.

सरानसरी

  स्त्री. सामान्य प्रमाण ; सरसकट पडणारे प्रमाण ; सर्वांचे मिश्रण करून येणारे सामान्य गुणधर्म , लक्षण . ( क्रि० करणें ; बांधणें ; होणें ; बसणें ; जमणें ; मिळणें ). २ ( गणित ) अनेक सजातीय संख्याच्या बेरजेस त्यांच्या संख्येने भागून येणारें प्रमाण . - क्रिवि . १ सामान्यतः ; साधारणतः ; सरसकटपणें ; विशेष बारकाई , चिकित्साकरतां ; कसें तरी ; यथाकथंचित . २ अजमासनें ; कल्पनेनें ; साधारण अंदाजानें ; ठोकळ मानानें ; वरवर पाहतां ; बिनचूक निश्चय न करतां . या घरास सरासरी हजार रुपये खर्च येईल . ३ मध्यम मानानें ; सर्वाचा सम प्रमाणानें हिसोब करून ; सर्वावर सारखे वाटून . ४ सर्वस्वी ; पूर्णपणें ; एकंदरीत . आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केलीत । - रा १५ . ३७१ . ५ ( विशेषणाप्रमाणें ) सामान्य प्रतीचें मध्यम प्रतीचें कसेंबसें ; चालचलाऊ . म्ह० सरासरी गुडघाभर नदीच्या पात्राचें एकंदर पाणी पाहून त्याची सरासरी काढलेली खोली . अर्थात ही व्यवहारास निरुपयोगी आहे - कारण मध्यें पाणी खोल असणारच .
 क्रि.वि.  सरासरी पहा .
 क्रि.वि.  सरासरी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP