-
v i Tumble down. Dash down violentlyrain. Be confounded, marred, blasted-a plot.
-
kōsaḷaṇēṃ v i To tumble in or down--a wall, well, heap. 2 To fall to pieces--a machine. 3 fig. To dash down violently--rain: to fall profusely and rapidly--fruits or flowers in a storm: to be confounded, marred, blasted--a plot or counsel. 4 Used sometimes transitively and in all the above senses.
-
अ.क्रि. १ एकदम पडणें ; तुटुन , मोडुन पडणें ; ढांसळुन पडणें ; ढांसळणें ; विस्कळणें . ( भिंत , विहिर , रास इ० ). ' बाजी एकदम जागच्या जागींच कोसळला .' - स्वप ८८ . २ पडून तुकडें होणें . ( यत्र इ० ). ३ ( ल .) जोरानें वेगानें खाली येणें . पडणें ( पाऊस ). ४ आधार सुटुन , वियुक्त होऊन सपाटून भरभर खालीं पडणें ( वार्यानें फळें , फुलें ). ५ फिसकटणें ; प्रतिकुल होणें ; निष्फळ होणें . ( बेत मसलत ). ६ केव्हां केव्हा वरील अर्थी सकमेक क्रियापदासारखा उपयोग करतात . ( का . कोसरु = आधार सुटणें , सोडणें .)
Site Search
Input language: