-
न. खळें पहा . १ शेतांतील धान्य मळणीची जागा , माळें . २ ( कों .) आंगण उघडी जागा . सामाशब्द - ० उडगल - कर्ना ) खळें झाडणें .
-
पु. १ तहकुबी ; खंड , ( कामाचा , गमतीचा ). ( क्रि० पडणें ). ' लेखणी चालुं दे , खळ पाडुं नको .' २ उशीर ; खांटी . ( सं . स्थल् )
-
स्त्री. पक्का हट्ट ; आग्रह छंद ; नाद ; हट्टीपणाची लहर . ( क्रि० घेणे ). ' आणीलां ही रुपा बळें । करूनि खळें हरिदासीं । ' - तुगा २२०१ . त्या पोरानें खाऊसाठी खळ घेतली .'
-
क्रि.वि. खळखळ , घळघळ , झुळझुळ , छणछण , झणझण , खणखण अशा आवाजानें ( बांगड्या , किल्ल्या इ० चा शब्द ). ( ध्व . खळ )
Site Search
Input language: