Dictionaries | References

समाराघन

   
Script: Devanagari
See also:  समाराघना

समाराघन

   नस्त्री . १ व्रत उत्सव , सोहळा वगैरे प्रसंगीचें ब्राह्मणभोजन ; मुक्तद्वार ; भःभंडारा . समाराधनेसी जाऊं नये । - दा १९ . २ . १४ . याची समारत्ना , समाराज्ञा अशीं अपभष्ट्र रूपें प्रचारांत आहेत . लग्नाच्या दुसर्‍या दिवशी आपल्याकडची समारत्ना झाली . - सुदे ९२ . काहीं समाराज्ञा कां आहे इथे . - पकोघे . २ मनधरणी ; संतोषविणें . [ सं . सम् ‍ + आराधन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP