Dictionaries | References

समयानसार

   
Script: Devanagari
See also:  समयानुसार

समयानसार

 क्रि.वि.  प्रसंगानुसार ; प्रसंगोपात्त ; वेळेस साजेसें ; प्रसंगास योग्य , इष्ट असें . समयो - पु . समय . कोण समयो येईल कैसा । - दा ३ . १० . ३९ . समयोचित - वि . प्रसंगास योग्य ; वेळेस अनुरूप ; प्रसंगास अनुसरून , शोभणारें ; प्राप्तावसर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP