Dictionaries | References

सधट

   
Script: Devanagari

सधट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

सधट     

वि.  
  1. सबंध ; पूर्ण ; सगळा ; अच्छिन्न ; असगा ( वस्त्र , काष्ठ , दगड , वस्तु , शेत , मार्ग ). ते शर रुतले सधट । रावणाहि सोडी शर तिखट । - रावि ३२ . १०१ .
  2. ( ल ) सरळ ; अचूक ; निर्दोष ( भाषण , वर्तन , योजना , काम ).
  3. विक्रिवि . सरळ ; समोर ; सीधा ; थेट .
  4. विक्रिवि . स्पष्ट ; रोकडा ; रोख ठोक ; साफ ; निक्षून ( उद्दामपणें , उध्दटपणें ).
  5. विक्रिवि . घट्ट ; मजबूत ; दाट . [ स + धड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP