-
पु. १ प्रकुपित वातादि दोषानें कोठयांत उत्पन्न होणारा गोळयासारखा एक रोग ; कुशी , हृदय , नाभी , बस्ती हीं त्याचीं स्थानें होत ; वायगोळा . एकांतें गुल्म उदरीं । - गीता १३ . २४९४ . २ पाणथरी . ३ विशिष्ट संख्येचा व रचनेचा सैन्यविभाग , तुकडी . तीन सेनामुखांची तुकडी ( सेनामुख = ३ हत्ती , ३ रथ , ९ घोडे व १५ पायदळ ). ४ ग्रंथि ; गांठ . ५ गांठ ; गोळा ; गळूं ; गरस . ६ गुंतागुंतीचें व दाट किंवा पसरणारें झुडूप ; तृण , वृक्ष , लता व गुलम हे वनस्पतिक्षेत्रांतील मोठे वर्ग होत . [ सं . ]
-
gulma n S A disease, any glandular enlargement, as variously situated, in the abdomen. 2 The spleen. 3 A division of an army of a particular amount and composition. 4 A knot. 5 A bump or tumor. 6 A tangled and dense or a spreading bush. The classification of the four great forms of the vegetable kingdom is तृण, वृक्ष, गुल्म, लता Grass or herb, tree, spreading bush, scandent shrub.
-
०वात पु. एक प्रकारचा वात . पोटाची किंवा पाणथरीची सूज . [ सं . ] गुलमोदर - न . उदररोगाचा एक प्रकार . [ सं . ]
-
n Any glandular enlargement in the abdomen. The spleen. A bump or tumour. A division of an army of a particular amount and composition. A tangled and dense bush.
Site Search
Input language: