-
पुवि . १ हुशार ; पटाईत ; कुशल . जाहंबाज लिहिणार , गाणार . २ पक्का , वस्ताद . ३ शूर ; धाडसी . ४ पुरुषी ; कैदाशीण ; कृत्या ( स्त्री . ) [ फा . जानबाझ = धाडसी ] जाहांबाजी , जहांबाजी , जाहांबाजपणा , जहांबाजपणा --- स्त्रीपु . १ शौर्य ; जिवावर उदार होऊन केलेला पराक्रम . राघोपंत सुभेदारास धरावें इतक्यांत त्याणें जहांबाजी करून किल्ल्यांत पळून गेले - ख १५२ . २ हुशारी ; वस्तादगिरी . जाहंबाजीचे हुन्नरें गेलें राज्य साधावें ... मराचिथोरा ३० . ३ कैदाशीणपणा ; कजागपणा .
-
m An adroit or dexterous fellow; a dab. Used also as adjective, as जाहंबाज लिहिणार.
-
An adroit or dexterous fellow; an adept, a dab, a dabster. Used also as a, as जा0 लिहिणार, जा0 गाणार.
Site Search
Input language: