Dictionaries | References

संपप्त

   
Script: Devanagari

संपप्त     

धावि . १ अतिशय तापविलेले , उष्ण केलेले . २ ( ल . ) संताप आलेला ; अतिशय पीडलेला , त्रासलेला ; जळफळणारा ; क्षुब्ध . ३ अतिशय रागावलेला ; त्रासलेला , गांजलेला ; दुःखी ; कष्टी ; शोकग्रस्त . पै हरूनि कफवात । जै देही आटोपे पित्त । तै करी संपत्प । देह जेवी । - ज्ञा १४ . १९६ . [ सं . सम् ‍ + तप् ‍ ] संतप्त सोनें - वि . तापलेले सोने लाल व सुंदर दिसते म्हणून त्यांची गौर , सतेज अंगकांतीला नेहमी उपमा देतात . संतप्त सोनें जसी । जोतियाची सीता ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP